HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची मोर्चेबांधणी करणारं ‘राष्ट्रमंच’आहे तरी काय?

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्र मंचाची दुपारी चार वाजता दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे आणि विशेष, या महत्वपूर्ण बैठकीला यशवंत सिन्हा आणि शरद पवार तसेच संजय सिंग यांच्यासह इतर काही नेते, आम आदमी पक्षाचे पवन वर्मा उपस्थित राहणार आहेत.

#SharadPawar #PrashantKishor #Rashtramanch #MamtaBanerjee #Delhi #YashwantSinha #NarendraModi #BJP #Congress #mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Thackeray आणि Pawar यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार; Kirit Somaiya चौकशी नंतर पुन्हा आक्रमक

News Desk

कोरोनावर मात मिळवण्यासाठी जगातील ‘या’ महिला राष्ट्रपती सक्षम

swarit

कुणबी समाजाची राजकीय दशा झाली आहे’ – कुणबी जोड़ों अभियानाच्या माध्यमातून एल्गार

Chetan Kirdat