HW News Marathi
व्हिडीओ

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा चांगलाच चर्चेत आलाय. ममता या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत पोहोचल्यात आणि त्याचसोबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. असं म्हटलं जातय कि आपल्या याच दौऱ्यामार्फत ममता काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एकीकडे ममता बॅनर्जी शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतायत आणि चर्चा करतायत. पण काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटण्याचा त्यांचा मानस नाही. ही निश्चितच नव्या राजकीय समीकरणांची चाहूल आहे. आणि अर्थात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. दरम्यान, ह्याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या या मुंबई दौऱ्याचे नेमके अर्थ काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

#MamataBanerjee #SharadPawar #RahulGandhi #UddhavThackeray #SoniaGandhi #UPA #TMC #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil | अपघाताने सत्तेत आलेल्या सरकारनंतर उठणाऱ्या या अफवा पूर्णपणे निरर्थक !

Gauri Tilekar

BJP ची माघार, ऋतुजा लटकेंनी मानले सर्वपक्षीय नेत्यांचे आभार !

News Desk

Vidhansabha अध्यक्ष पदाची एवढी घाई का?, Balasaheb Thorat यांचा राज्यपालांना सवाल

News Desk