HW Marathi
व्हिडीओ

अजित पवार की राज्यपाल ? MPSC चं घोडं कोणामुळे अडलयं ?

राज्यात mpsc चा मुद्दा गंभीर बनतोय.विद्यार्थ्यांच्या आणि सदस्यांच्या नियुक्त्या कधी होणार हा प्रश्न प्रलंबित आहे.राज्य सरकारने हा चेंडू राज्यपालांच्यी कोर्टात टाकलाय.पण खरं MPSC चं घोडं कोणामुळे अडलयं ? राज्यपाल की अजित पवार ?

#AjitPawar #MPSC #BhagatsinghKoshyari #Maharashtra #UddhavThackeray #BJP

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

खासदार शरद पवार यांची ही रेकाॅर्डब्रेक कामगिरी तुम्हांला माहितीये का ? Sharad Pawar

Arati More