HW Marathi
व्हिडीओ

BJP ला युतीची Offer देणारे Purushottam Khedekar आहेत तरी कोण?

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. कारण स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.

#PurushottamKhedekar #RSS #BJP #Narendramodi #Maharashtrasanga #Maharashtra #BJPMaharashtra #SambhajiBrigade

Related posts

BJP-NCP | आज भाजप, राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk

पुण्याची चिंता वाढली ! दर ९ टेस्ट्समध्ये १ कोरोना पॉझिटिव्ह

Gauri Tilekar