HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

Karuna Sharma यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवलं ? ‘त्या’ व्हिडीओने खळबळ !

आज या संदर्भात करुणा परळीत एक पत्रकार परिषद घेणार होत्या. ते वैद्यनाथ मंदिरात जाणार होत्या,तत्पश्चात त्या मुंडे यांच्या घरी जाणार असे त्यांनी जाहीर केले होते.परंतु त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळले आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.सध्या त्या परळी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त आहे.त्यांच्या वर बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याच्या आरोपाखाली त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

#KarunaSharma #DhananjayMunde #KarunaMunde #Maharashtrapolitics #Maharashtra #ParliBeed

Related posts

“..तोपर्यंत मी लग्न करणार नाही” म्हणणाऱ्या फडणवीसांनी शब्द मोडला आणि झाले टीकेचे धनी

News Desk

आधी शरद पवार मग खडसेंच्या घरी फडणवीस! देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय?

News Desk

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk