HW Marathi
व्हिडीओ

महापालिकेसाठी Ward रचनेत केलेला बदल कोणाच्या फायद्याचा?

कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारचा बहुसदस्य प्रभाग पद्धतीचा आदेश 2020 मध्ये रद्द केला होता. परंतु; आता पुन्हा महाविकास आघाडीने त्रिसदस्यीय प्रभागाचा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडी सरकारने हा मोठा निर्णय घेत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीत ३ सदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत मात्र एक वॉर्ड पद्धत असणार आहे. या प्रभाग रचना नेमकी होते कशी आणि त्यात बदल झाल्याने काय परिणाम काय असणारेत.

#Election #MunicipalCorporation #BJPMaharashtra #BMC #Nashik #Mahavikasaghadi #BJP

Related posts

Rupali Chakankar की Vidya Chavan ? Maharashtra Rajya Mahila Ayog च्या अध्यक्ष कोण होणार ?

News Desk

ujjwal nikam । हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरणातील पद्धत चुकीची

Adil

नवशक्ति : पुरुषांची मक्तेदारी मोडून तीने जपली लोककला

News Desk