HW News Marathi
व्हिडीओ

Rajeev Satav यांच्या जागी Rajyasabha कोणाला मिळणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (Rajya Sabha by polls) घोषित केली आहे. या संदर्भातील वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या जागेवर काँग्रेस (Congress) पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

#RajeevSatav #Congress #Maharashrra #AvinashPandey #MukulVasnik #PrithvirajChavan #SanjayNirupam #Milinddeora #SoniaGandhi #RahulGandhi #ByPolls

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’,SharadPawar यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk

Sudhir mungantiwar ,Congress| आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत.

Arati More

NCP ने आपल्या मताचा कोटा वाढवला, Eknath Khadse यांना सुरुक्षित करण्याचा प्रयत्न?

News Desk