HW News Marathi
व्हिडीओ

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. यंदाचं हे अधिवेशन 22 दिवस असणार आहे. तर 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष निवडीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जवळपास वर्षभर हे अध्यक्ष पद रिक्त आहे. याआधी पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन हे अध्यक्ष निवडीविनाच पार पडले. मात्र यंदा हे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

#AssemblySpeaker #Congress #VidhanSabha #NanaPatole #ThackerayGovernment #MVA #VidhanBhavan #MahaVikasAghadi #BJP #NarhariZirwal #ShivSena #PrithvirajChavan #NitinRaut #SangramThopte #KCPadavi #NCP #BudgetSession2022 #Mumbai #महाराष्ट्र

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घ्यावाचं! मराठी माणसाचा जाच संपेल…

News Desk

Ajit Pawar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Devendra Fadnavis यांचे प्रत्युत्तर

News Desk

दानवे आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक; भेटीनंतर Arjun Khotkar काय म्हणाले?

Manasi Devkar