HW Marathi
व्हिडीओ

Gujarat च्या CM नी का दिला राजीनामा? Narendra Modi यांनी कशी खेळी खेळली?

गेल्या काही काळात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. गेल्या पाच महिन्यातच भाजपने चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले. सध्या गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. भाजप नेते विजय रुपानी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही स्वाभाविक प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया रुपानी यांनी दिली आहे.

#BJPGujarat #NarendraModi #VijayRupani #CMOGujarat #BJP #AmitShah #Gujarat #ChiefMinister #GujaratCM

Related posts

Yogi Adityanath पुन्हा तोंडावर पडले,Uttar Pradesh मधल्या या गुन्हेगारी विष्वातली आकडेवारी बघाच!

News Desk

‘राज ठाकरे हेचं महाराष्ट्राचं सुरक्षाकवचं’ सुरक्षा काढण्यावरून रूपाली पाटलांनी ठाकरे सरकारला सुनावलं

News Desk

छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

News Desk