HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंनी ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले, मुंडे का संतापले ?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना हाकलवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना अहवाल मागवून देखील सादर केला नाही. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे यांनी गुट्टे यांना भर बैठकीतून हाकलून दिले. दरम्यान, यावेळी नेमके काय घडले ? पाहूया.

#DhananjayMunde #UtkarshGutte #SandeepKshirsagar #NCP #Beed #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Fadnavis Shinde सरकारमध्ये रिपाईला एक मंत्री पद मिळावे” – Ramdas Athawale यांची मागणी

News Desk

राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टिका का केली ?

News Desk

Mahashivaghadi | डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

Gauri Tilekar