HW News Marathi
व्हिडीओ

टिकटॉक स्टार समिर गायकवाडने आत्महत्या का केली ? नेमकं काय झाल ?

टिकटॉक स्टार (TikTok) समीर गायकवाड (Sameer Gaikwad) याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. रविवारी सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेमप्रकरणातून त्याने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समीरच्या मित्राने नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत सांगण्यात आलं. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड राहतो. रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.

#Sameergaikwad #Tiktok #Pune #Suicide #maharashtra #Instagram #SameerGaikwadSuicide #SameerGaikwadTiktok

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

swarit

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Manasi Devkar

“मी ज्या दिवशी बाहेर पडेन त्यादिवशी सर्व संपवून टाकेन”, Arjun Khotkar यांचा इशारा

News Desk