HW News Marathi
व्हिडीओ

गुजरातमध्ये मोदींचंच वर्चस्व, मग चर्चा चंद्रकांत पाटलांची का?

Gujarat: गुरुवारी गुजरात (Gujrat) विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक मतं मिळवून पुन्हा सत्ता मिळवली आहे. भाजपच्या या प्रचंड यशाचे खरे शिल्पकार एक मराठी माणूस असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ऊर्फ सी. आर. पाटील (Chandrakant Patil) यांचा या यशात सिंहाचा वाटा आहे. याशिवाय त्यांनी पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) इच्छा देखील पूर्ण केली आहे. मोदींची ती इच्छा नक्की काय होती आणि चंद्रकांत पाटलांनी नक्की काय कमाल केली, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

 

#NarendraModi #CRPatil #ChandrakantPatil #GujaratElections #VidhanSabha #BJP #AmitShah #Congress #DevendraFadnavis #Gujarat #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amar Sable Rajyasabha | उदयनराजेंच्या खासदारकीमुळे भाजपचे अमर साबळे नाराज ?

Arati More

केंद्रीय तपास यंत्रणा आता सुद्धा माझे फोन टॅप करतात! – Sanjay Raut

News Desk

“…तर राजकारणात येण्याआधी न्यायाधीश व्हायचं होतं”,Suddhir Mungantiwar यांचा Jayant Patil यांना टोला

News Desk