HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 10 | बॉलिवूड आणि योगी हे समीकरण जमणार ? | Bollywood | Yogi Adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. मुंबईतील बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचा योगी सरकारचा डाव असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणं म्हणजे एखाद्याच्या खिशातलं पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा मिश्किल सवाल योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांना विचारला आहे. उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प सोडला होता.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मी काहीही हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. याच पार्श्वभूमीवर पाहूया राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांचे विश्लेषण

#YogiAdityanath #Bollywood #Mumbai #HindiFilmIndustry #Mumbai #Bombay #UttarPradesh #Noida #YogiGovernment #FilmCity #FilmIndustry

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांच्या सभेवर ‘या’ नेत्यांनी दिला सल्ला

News Desk

“शीsss त्याच्यावर कोण बोलणार”, नितेश राणेंचं नाव ऐकताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk