HW News Marathi
व्हिडीओ

त्या’ जुन्या खटल्यामुळे Devendra Fadnavis अडचणीत, कारवाई होण्याची शक्यता?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे नुकतंच मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधानं केलेलं असताना दुसरीकडे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण काय जाणून घेऊया? २०१४च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी निवडणूक आयोगापासून त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपविली होती आणि याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर आज (१२ ऑक्टोबर) ३० ऑक्टोबरपासून साक्षी पुराव्‍यांची तपासणी सुरू करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

#DevendraFadnavis #ElectionCommission #BJP #Maharashtra #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक राजा बिनडोक, राज्यसभेत कसं पाठवलं हाच प्रश्न! प्रकाश आंबेडकर उदयनराजेंवर बरसले…

News Desk

Sharad Pawar On shivsena |शिवसेनेने आम्हांला पाठींबा दिला,तर तुमच्या तोंडात बारामतीची साखर’

Arati More

Chandrakant Patil Vs Sharad Pawar | पवारांना सांगा, स्वप्न पाहू नका.. सरकार आमचचं येणार !

Arati More