HW News Marathi
व्हिडीओ

Nana Patole यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी?

Nana Patole: सत्यजित तांबे प्रकरणावरून महाराष्ट्र कॉंग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पक्षात एकटे पडलेयत की काय? अशीही चर्चा आता रंगू लागलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीत सुद्धा नाना पटोलेंवर आघाडीतल्या बड्या नेत्यांचा विश्वास आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच काँग्रेसमध्ये अंर्तगत धूसपूस आहे आणि त्यात आता महाविकास आघाडी विरुद्ध नाना पटोले, असं चित्र दिसू लागलंय. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला.

#NanaPatole #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Congress #MahavikasAghadi #BJP #SatyajeetTambe #Maharashtra #BalasahebThorat #SoniaGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादा म्हणाले, “रंग बेक्कार दिसतोय”, मुख्यमंत्री म्हणाले, “दादा, रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस”

News Desk

“…मग शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपद द्या..!”; ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून BJP ची टोलेबाजी

News Desk

Raj Thackeray यांना चैत्यभूमीवर बोलावण्याचं माझं वक्तव्य नाही; Sujat Ambedkar यांचं स्पष्टीकरण

News Desk