HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीचे ‘स्टार’ खासदार भाजपच्या वाटेवर?

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी कबंर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या स्टार प्रचारकांच्या यादीतून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नाही तर अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण कोल्हे खरंच नाराज आहेत का? आणि असतील तर त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#AmolKolhe #SharadPawar #BJP #Maharashtra #NCP #AjitPawar #DevendraFadnavis #Shirur #EknathShinde #AdhalraoPatil #MVA #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पृथ्वीराज चव्हाणांना नेमकं काय म्हणायचंय हे अद्याप मला कळलेलं नाही” – Balasaheb Thorat

News Desk

“नाहीतर आम्ही वर्षावर जाऊन दिवाळी साजरी करू”; शिक्षकांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

Seema Adhe

नवीन वर्षात मुंबईकरांस Gift, शिंदे-फडणवीसांनी केली Metro 2A व Metro 7 ची पाहणी

Chetan Kirdat