HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंच्या भाषणाची ‘ती’ क्लीप ठरणार भाजप-मनसे युतीची नांदी?

राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही…गेल्या अनेक दिवसांपासून भाजप मनसे युती होणार अशी चर्चा जोरदार रंगली होती.. भाजपच्या नेत्यांकडूनही मनसेच्या युतीबाबत वेळ आल्यावर बघू असंचं सांगितलं जात होतं…मात्र, पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या आशा निर्माण झाल्या आहेत…. राज ठाकरेंच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर आक्षेप असल्यामुळे भाजप मनसेशी युती करु शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते. दोघांची एक भेटही झाली होती.या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भाषणाच्या काही क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.त्या क्लीप्स का कशासाठी पाठवण्यात आल्या ? हे प्रकरण जाणून घेऊयात….

#RajThackeray #ChandrakantPatil #BJP #MNS #devendrafadnavis #sudhirmungantiwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Suhas Kande यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी; Dada Bhuse यांचे वांदे?

Manasi Devkar

कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर Bacchu Kadu यांची पहिली प्रतिक्रिया…

News Desk

farmer protest : शेतकरी मोर्चाचा सविस्तर आढावा HW मराठीवर

News Desk