HW News Marathi
व्हिडीओ

सचिन वाझेंचं निलंबन होणार? शरद पवार आणि अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया!

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले. (NCP Supremo Sharad Pawar on Sachin Waze arrest by NIA). एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आज मीडियाशी सामोरे गेले. पण वाझेंना निलंबित करणार का? असा सवाल करताच देशमुख काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (Anil Deshmukhs no comment on sachin vaze arrest)

#SharadPawar #AnilDeshmukh #SachinVaze #NIA #Shivsena #SanjayRaut #UddhavThackeray #MukeshAmbani

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीकडून ‘हे’ आश्वासन ! शिवसेनेमुळे अडचण होणार ?

News Desk

Kirit Somaiya यांच्या घराबाहेर पोलिसांचा ताफा! अटक होणार ?

News Desk

…म्हणून शिवसेनेच्या डोळ्यात खुपतंय ! राममंदिर निर्माणासाठीच्या वर्गणीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली

News Desk