HW News Marathi
व्हिडीओ

2022 च्या Budget कडून गृहिणींच्या ‘या’ आहेत अपेक्षा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोविड प्रकोपामुळं अर्थचक्र मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची आशा आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, रेल्वे आदी क्षेत्रांच्या नजरा अर्थव्यवस्थेकडे लागलेल्या आहेत. आयकर संरचना बदलणार का, पेट्रोल-डिझेलचे भाव उतरणार का यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे एक फेब्रुवारीला मिळणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे.

#Budget2022 #NarendraModi #BudgetSession #PMModi #FinanceMinister #NirmalaSitharaman #BudgetSession2022 #UnionBudget2022 #Parliament

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP नाही तर ‘हा’ पक्ष मांडणार ठाकरे सरकारविरोधात अविश्वास मताचा ठराव

Manasi Devkar

Rahul Gandhi यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत बिघाडी?

Manasi Devkar

आम्ही अमर-अकबर-अँथनीच, कारण…! गृहमंत्र्यांचं खास गाण्यातून दानवेंना प्रत्युत्तर

News Desk