HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

भाई जगतापांसोबत झालेल्या वादावर झिशान सिद्दीकींनी काय गौप्यस्फोट केला?

काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी हे सध्या आपल्या कामांसह, आपली भूमिका रोखठोकपणे मांडण्यासाठी ओळखले जात आहे. कधी त्यांनी राज्यातील आपला सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला सुनावले आहे. तर कधी थेट आपल्याच पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. काहीच दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यातही वाद झाला होता. ह्यावर झिशान सिद्दीकी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलीय ? पाहूया

#ZeeshanSiddique #BhaiJagtap #Congress #MaharashtraCongress #NanaPatole #Shivsena #AnilParab

Related posts

भरणे ॲक्शन मोडमध्ये,हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के देणार?

News Desk

Mumbai North Central | पूनम महाजन, प्रिया दत्त फक्त सेलिब्रिटी |अब्दुल रेहमान अंजेरिया

Atul Chavan

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

Gauri Tilekar