वृत्तसंस्था: मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी कादिर अहमद याला आज, शनिवारी तब्बल २४ वर्षांनी उत्तर
लंडनः मुस्लिम कम्युनिटी रेडिओ स्टेशनने तब्बल 25 तास अलकायदा या दहशतवादी संघटनेचे भाषण प्रसारित लंडनमध्ये प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेवर 9-11 रोजी हल्ला करणारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत व चीनमध्ये सध्या असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीत होऊ घातलेल्या जी-२० परिषदेमध्ये चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी
जेरूसलेम(वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायल दौºयावर आहेत. अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी उभयंतात १७ हजार कोटींचे एकूण सात करारावर स्वाक्षºया झाल्या. दरम्यान, गंगा
काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लश्करीसह दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गेल्या महिन्यात काश्मीरमधील सहा पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या
वृत्तसंस्था-पाकिस्तानातील तुरुंगांमध्ये कैदेतील ५४६ भारतीय नागरिकांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व कैदी मच्छिमार असून त्यांना सोडण्याचे संकेत पाकिस्तानने दिले आहेत. भारत आणि
सॅन फ्रॅन्सिस्को – कुठल्याही निवडणूकीत विजयी झाल्यानंतर शक्यतो लोकं आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, अमेरिकेत एक वेगळाच किस्सा घडलाय. ही घटना ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार
वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्याच सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तीन वर्षांच्या कार्यकाळात माझ्या सरकारवर कुठलाही डाग लागला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवेळी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा करतात, त्यामुळं त्यांची विश्वासार्हता कमी होत चाललीय. लोकांची सहानुभूती आणि त्यापेक्षाही शब्दांची किंमत कमी