HW News Marathi
Covid-19

“निलेश राणे लवकर बरे व्हा”, रोहित पवारांनी दिल्या सदिच्छा

पुणे | भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याच माहिती स्वत: त्यांनी ट्विट करत दिली होती. त्यानंतर त्यांना अनेकांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशातच राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत निलेश राणेंना “लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,” अशा आशाचे ट्विट त्यांनी केले आहे. राजकीय मतभेद विसरुन रोहित पवारांना त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.

निलेश राणे यांनी ट्विट करत कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असतां रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट केले होते. आणि डॉक्टरांच्या सल्यावरून मी स्वत: ला क्वॉरंटाईन केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेश टोपे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश, मंठातील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा

News Desk

बीकेसीत कोविड १९ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, १ हजार बेडची व्यवस्था

News Desk

महाराष्ट्रात उद्यापासून ‘नाईट कर्फ्यू’, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk