HW News Marathi
राजकारण

२५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी कोटींची ऑफर; शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा दावा

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर मिळाली असल्याचं सांगत शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. ‘माझ्यासह २५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. महसुल मंत्रीचंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती’ असा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे. एका वृत्तवाहीनी सोबत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

Aprna

जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल !

News Desk

चेंबूरमधील मैदानाला दिवंगत बाबुराव शेजवळ यांचे नाव देऊन स्मृती जोपासणार | आठवले

News Desk