HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचे सर्व मंत्री भाजपला सामील, सेनेच्या आमदाराचा मंत्र्यांवर आरोप

नागपूर | शिवसेनेतील सर्व मंत्री भाजपच्या ध्येय धोरणांमध्ये सामील झालेले आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये शिवसेनेच्या पूर्व विदर्भ मेळाव्यात बोलत होते.

विदर्भातील शिवसैनिकांना मुंबईतल्या शिवसेना भवनात योग्य मान सन्मान मिळत नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान, भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही. अनेक मंत्र्यांनी वेळही दिली होती. मात्र, ते प्रचाराला आले नाहीत, असेही ते यावेळी म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk

पुणे पोलिसांवर शरद पवारांची जोरदार टीका

News Desk

जितेंद्र आव्हाडचे प्रकाश आंबेडकर यांना उत्त्तर

News Desk