HW News Marathi
राजकारण

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

लखनऊ । फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या असे केल्यानंतर आता अयोध्या जिल्ह्यामध्ये मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. अयोध्येतील आणि अन्य ठिकाणच्या साधू-संतांनी सरकारकडे केली आहे. अयोध्येमधील संतांनी जिल्ह्यात मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.असे सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी सांगितले आहे. संतांच्या या मागणीला विश्व हिंदू परिषदेने पाठिंबा दिला आहे.”अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्याने जिल्ह्यात मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या विचाराचे स्वागत केले आहे”.

संतांची मागणी

“जिल्ह्यात मद्य आणि मांस विक्री झाल्यास श्री राम यांचा अपमान होईल. या गोष्टींमुळे हिंसाचार आणि प्रदुषण वाढते”, असे राम जन्मभूमीचे पुजारी स्वामी सत्येंद्र दास यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडून घेतला राज्यातील पूरस्थिती, आपत्कालीन मदतीच्या पूर्वतयारीचा आढावा

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरातमधून २६ जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार

News Desk

आढळराव पाटलांना शिरूर मतदारसंघ सोडावा लागणार?

Manasi Devkar