HW News Marathi
राजकारण

भंडारा-गोदिंया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीवर

भंडारा | गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, बंदोबस्तही कडेकोट ठेवण्यात आलेला आहे.

  • चौथी फेरी
  1. मधुकर कुकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ३५५१२
  2. हेमंत पटले (भाजप) – ३३३०६

  • तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे ३१०० मतांनी आघाडीवर- दुसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे १ हजार मतांनी आघाडीवर
  • तुमसर वगळता इतर पाचही विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या हेमंत पटले आघाडी
  • तुमसर मतदार संघात क्षेत्रात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे पुढे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममतांवर टीका करताना मुकुल रॉय यांची जीभ घसरली

News Desk

शिंदे गटाला नाव-चिन्हा देण्याचा निर्णय योग्य; निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात पाठविले उत्तर

Aprna

आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

News Desk