HW News Marathi
राजकारण

निलेश राणेंच्या वर्तणुकीला वैतागून पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गात मोठा फटका बसला आहे. निलेश राणे यांच्या वर्तणुकीला वैतागून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

मागील महिन्यात “नारायण राणेंना भाजपकडून देण्यात आलेली खासदारकी काढून घेण्यात यावी”, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली होती. सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांमध्ये नारायण राणेंबद्दल असंतोष वाढत चालला होता. त्याचप्रमाणे आता त्यांच्याच स्वाभिमान पक्षात देखील निलेश राणेंच्या वागणुकीमुळे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Saradha Scam : सीबीआयकडून पी.चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk

लोकशाही व संविधानावर घाला घालणाऱ्या दुरंग्यापासून सावध रहा! – नाना पटोले

Aprna

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna