HW News Marathi
राजकारण

भाजपकडून सनी देओल गुरुदासपूर, तर किरण खेर यांना चंदीगडमधून उमेदवारी

नवी दिल्ली | अभिनेता सनी देओल यांनी आज (२३ एप्रिल) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अवघ्या सात तासांनी सनी देओलला पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. तर चंदीगडमधून किरण खेर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपने आज २६ वी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत गुरुदासपूर, चंदीगड आणि होशीयारपूर फक्त तीन उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna

सेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ

News Desk

#RamMandir : राम मंदिर उभारणीला विरोध केला, तर सरकार पाडू !

News Desk