HW News Marathi
राजकारण

…परंतु या मोदींमध्ये फरक आहे !

ठाणे| ठाण्यातील महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमी यांची ३०व्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले “त्या मोदी आणि या मोदीमध्ये फरक मोठा आहे”. मोदी अकादमीसाठी अनेक वेगवेगळ्या सवलतींची मागणी करण्यात आली आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “पालकमंत्री एकनाथ शिंदे गरजेच्या सर्व मागण्या पूर्ण करतीलच पण आज मी सांगतो या मागण्या पूर्ण झाल्या असे समजा.”

“ठाण्यातील मोदी अकादमी वेगळी आहे. या अकादमीचा आम्हाला अभिमान असल्याने आम्हाला या अकादमीसाठी जे शक्य होईल ते करू. तसेच या अकादमीने ऑलिंपिक मेडल मिळवावे अशी अपेक्षा आम्हाला आहे, आणि मेडल मिळाल्याने ठाणे आणि महाराष्ट्रसाठी अतिशय गर्वाची गोष्ट असेल,” असे मत उद्धव ठाकरेंनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

News Desk

जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा आजन्म ऋणी! – संजय राऊत

Aprna

शिवसेना-भाजप युतीचा चर्चा अंतिम, लवकरच होणार घोषणा !

News Desk