HW News Marathi
राजकारण

युट्युब चॅनेल विरोधात विखे पाटलांची पोलिसात तक्रार

अहमदनगर | राहुल गांधींवर अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध प्रकारचे हस्यास्पद विनोद वायरल केले जातात. तसेच अनेक कारणांमुळे राहुल गांधी तसेच गांधी कुटुंबीय अनेकदा चर्चेचा विषय असतात. त्यात महाराष्ट्रातल्या राजकारणाला सध्या अनेक कारणांमुळे वेगळेच वळण मिळालेला पहायला मिळत आहे.

परंतु असे असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एका वेगळ्याच कारणांने चर्चेत आले आहेत. विखे पाटील यांनी गांधी कुटुंबीय आणि कॉंग्रेस पक्षाबद्दल चुकीचे आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करणा-या एका युट्यूब चॅनेल विरोधात तक्रार केली आहे. विखे पाटील यांनी अहमदनगरच्या लोणी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची दखल लोणी पोलिसांनी घेतली आहे. यामध्ये या युट्यूब चॅनेल द्वारे दोन समुदयात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत

News Desk

भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्नात !

News Desk

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk