HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या ‘या’ पाच सदस्यांना हिवाळी अधिवेशनात दिला निरोप

नागपूर | विधान परिषद सभागृहातून (Maharashtra Legislative Council) येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  निवृत्त होणाऱ्या सर्वश्री विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ)डॉ.सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ)डॉ.रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ)नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ)बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ)  या पाच विधान परिषद सदस्यांना गुरुवारी (29 डिसेंबर) सभागृहात निरोप देण्यात आला.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या निधी चौधरींना निलंबित करा !

News Desk