HW News Marathi
राजकारण

उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची शनिवारी (१ जून) सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला दारुण पराभव आणि त्या पराभवामागची कारणे याबाबतचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या रणनितीबाबत देखील यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शनिवारी दुपारी २ वाजता पक्षाची जनरल बैठक होणार असून त्यामध्ये पक्षाचे आमदार, खासदार आणि निवडणूक लढविले सर्व नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकांमधील अनपेक्षित पराभव आणि येत्या विधानसभा निवडणूकांची तयारी याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांची ओळख

swarit

“कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, नावे जाहीर करा,” एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

Aprna

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

Aprna