HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतसा सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार ऐन रंगात आला आहे. याच निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (५ ऑक्टोबर) आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांसह ४० जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतून सत्ताधारी भाजपमध्ये वाढलेल्या इन्कमिंगच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीची ताकद वाढलेली असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण | साध्वी प्रज्ञा आज सुनावणीला हजर राहणार

News Desk

Impact Story : HW मराठीच्या रिपोर्टची अधिवेशनात दखल; ३७ लाख शेतकऱ्यांची व्यथा; पहा काय आहे प्रकरण

Aprna

“…पिढ्यांनपिढ्या ही गद्दारी त्यांना शांतपणे जगू देणार नाही”, संजय राऊतांची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna