May 24, 2019
HW Marathi
Know Your Neta व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dhule | धुळे मतदार संघ , तुमचा नेता कोण ?


आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील धुळे मतदार संघाबाबत. धुळे लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये अक्कलकुआ,शहादा,नंदूरबार,नवापूर,साक्री, आणि शिरपूर या मतदार संघाचा समावेश होतो. धुळे मतदार संघातून यावेळी भाजप पक्षाकडून डॉ. सुभाष भामरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहे. त्याच बरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २८ उमेदवार धुळ्यामधुन लोकसभेच्या मैदानात उतरले आहे.

Related posts

मोदी विरुद्ध डॉ.भागवत

News Desk

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? शिवसेनेचा सवाल

Atul Chavan

मिझोरामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत?

News Desk