HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा सवलत, शासनाने काढले आदेश

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात ११ एप्रिलपासून एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा २ तासांची सवलत देण्यात येणार आहे. शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलत दिली गेली नव्हती. मात्र, यंदा शासनाकडून मतदान करण्यासाठी त्या दिवशी सुट्टी किंवा २ तासांची सवलत देण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातोय | अशोक चव्हाण

News Desk

आता साधू संतांना मिळणार पेन्शन

News Desk

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा भरकटले

News Desk