HW News Marathi
राजकारण

वाजपेयींच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज (२५ डिसेंबर) जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘सदैव अटल’ या स्मृतिस्थळाचे उदघाटन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद, जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन हे दिग्गज नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता मोदी राफेल घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाने आमदार विकत घेत आहेत !

News Desk

मोदी-शहांना मोठा धक्का, एनडीएतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार ?

News Desk

“…तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि त्यांचे कार्य आम्हाला सतत आठवते”, राऊतांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

Aprna