HW News Marathi
राजकारण

आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

नवी दिल्ली | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून सुरु होत आहे. दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला आज सकाळी १० वाजता सुरूवात होणार आहे. या बैठकीत आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, बेरोजगारी आणि आघाड्यांची बदलती समिकरणे अशी विविध आव्हानांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा विधानसभेत प्रमोद सावंत आज बहुमत सिद्ध करू शकणार का ?

News Desk

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

एअर स्ट्राईक प्रकरणी पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

News Desk