HW News Marathi
राजकारण

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर मीम्सचा पाऊस 

नवी दिल्ली | मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल असे स्वरूप या विधानसभा निवडणुकांना आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मध्यप्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे. तसेच राजस्थानमध्येही काँग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या निकालांवर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स शेअर करत भाजपवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची पाचवी उमेदवार यादी जाहीर

News Desk

सेना- भाजप युतीचं सत्य काय ?

Atul Chavan

भाजपामध्ये येणा-यांची रांग मोठी | मुख्यमंत्री

News Desk