HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या संपर्कात भापजचे अनेक आमदार, नेते | संजय राऊत

मुंबई | शिवसेनेच्या संपर्कात आशिष देशमुखांसारखे अनेक भाजपचे अनेक आमदार आणि नेते असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यात नामवंत नावांचा समावेश आहे. वेळ आल्यावर ही नावे सांगितली जातील, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केली.

तसेच प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची युती म्हणजे भाजपची ‘बी ‘टीम असल्याचे संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असले तरी त्यांच्या मागे सर्व समाज उभा नाही. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांची युती ही बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत युती आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादी, गांधी कुटुंबासोबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश

News Desk

आण्णा हजारेंचे चंद्रकांत दादांना पत्र

swarit

…तर देशातील जनतेचा भाजपावर विश्वास राहणार नाही। रामदेव बाबा

News Desk