नवी दिल्ली | नेहमीत वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध नेते एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे. अकबरुद्दीन यांनी म्हटले की, “यावेळी अकबरुद्दीन यांनी ‘१५ मिनिटांसाठी पोलिस हटवा’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. झुंडबळी (मॉब लिचिंग) मुद्यावरून मुस्लिम समाजाने आता वाघ व्हावे असा सल्ला दिला.” अकबरुद्दीन यांनी करीमनगर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे.
Akbaruddin Owaisi, AIMIM: RSS wale humara baal bhi baanka nahi kar sakte. Duniya ussi ko darati hai jo darta hai, duniya ussi se darti hai jo darana janta hai. Akbaruddin Owaisi se nafrat kyun hai? ’15 minute’ aisa zarb (blow) hai jo abhi bhi nahi bhar saka. (23.7.19) pic.twitter.com/39gnBdHpwp
— ANI (@ANI) July 24, 2019
अकबरुद्दीन म्हणाले की, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवा’ या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. हुतात्म्याची भावना असेल तर कुणीही झुंडबळी (मॉब लिचिंग) किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपले काहीच वाकडे करू शकत नाही. जग त्यालाच घबरते जो भीती घालतो, आणि ज्याला भीती दाखवणे माहिती आहे, त्यालाच जग घबरते, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.