HW News Marathi
राजकारण

न्यायमूर्ती लोयाच्या हत्येचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती लोयाच्या हत्या हे एक गंभीर प्रकरणी आहे. सर्व पक्षकारांनी त्यांची बाजू सविस्तर मांडावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली असून आता न्यायमूर्ती लोया यांचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात २ फेब्रुवारीला होणार आहे.

या केस प्रकरणी न्यूज पेपरमध्ये अनेक प्रश्न उभे केले होते. हत्येची सुनावणी पेपरमध्ये छापून आलेल्या प्रश्नांवर नसून कागद पत्रांवर आधारित असणार आहे. ‘सर्व कागदपत्रे सील बंद करुन दाखल करावे असे चीफ जस्टिस दीपक मिश्री यांनी सांगितले.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ? पायलट यांच्या समर्थकांचा सवाल

News Desk

दादर स्टेशनचे नामांतर नको !

News Desk

मोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार, गडकरींचा विश्वास

News Desk