HW News Marathi
राजकारण

पालघर लोकसभा पोटनिवडणुक निकाल अपडेट

पालघर | लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज महाराष्ट्रात जाहीर होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भाजपा आघाडीवर असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

दरम्यान भाजपचे राजेंद्र गावितांना यांना मोठी आघाडी मिळाताना पहायला मिळत आहे. पालघरमध्ये २८ मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

हे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात

  1. राजेंद्र गावित – भाजप
  2. श्रीनिवास वनगा-शिवसेना
  3. बळीराम जाधव- बविआ
  4. दामोदर शिंगडा -कॉंग्रेस
  5. किरण गहाला-माकपा

१८ वी फेरी

  • भाजप -२०१५०८
  • शिवसेना -१७९८६०
  • बविआ – १५१८९८

१७ वी फेरी

  • भाजप – १९०४९२
  • शिवसेना- १६८४७७
  • बविआ-१४२३५०

१६ वी फेरी

  • भाजप – १७९३४४
  • शिवसेना- १५६७५७
  • बविआ – १३३११४

१५ वी फेरी

  • भाजप- १६६१३८
  • शिवसेना – १४७४४१
  • बविआ – १२४९८५

११ वी फेरी

  • भाजप १,२४,१६६
  • शिवसेना १,०५,६७७
  • बविआ ८६,५२३

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूज चॅनेलमधील मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

Aprna

निवडणूक आयोगाच्या ‘या’ निर्देशांविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

Aprna

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा

News Desk