Site icon HW News Marathi

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा संभाव्य खातेवाटप

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तब्बल 38 दिवसांनंतर शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून  या मंत्रिमंडळामध्ये उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले दिसून येत आहे.

मालेगावचे दादा भुसे, जळगावचे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आलं आहे. तर. शिंदे सरकारमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाली आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली आहे. या मंत्र्यांना शिंदे-फडणवीसांना ही खाते मिळणार असल्याची माहिती माध्यमांतून मिळाली आहे.

 

शिंदे सरकारचा संभाव्य खाते वाटप –

Exit mobile version