HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रात स्वागत केले आहे.

पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर असताना मुंबई, कल्याण आणि पुणे येथे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. कल्याण येथे मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन त्याचप्रमाणे पुण्यात मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्या. गोयल यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हटवा

News Desk

आम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू !

News Desk

संजय राऊतांना 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna