HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींनी मोदींना ‘जादू की झप्पी’ नव्हे, ‘झटका’ दिला | संजय राऊत 

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. राऊत पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभेमध्ये राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेतली होती. त्या गळाभेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तर सोशल मिडीयावर चर्चेला उधान आल्याचे पहायला मिळाले. याच गळाभेटीवरून राऊतांनी मोदींना टीकेचे लक्ष केले.

दरम्यान, राहुल गांधी हे राजकारणाच्या पाठशाळेत शिकलेले आहेत, त्यांनी भूकंप आणला असून ही तर सुरुवात आहे, असेही ते यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय?

News Desk

आज शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार; ‘या’ आमदारांना मंत्री पद मिळण्याची शक्यता

Aprna

दानवेंसोबत अब्दुल सत्तार यांनी विमान प्रवास केल्याने पुन्हा एकदा भाजप प्रवेशावर चर्चा

News Desk