HW News Marathi
राजकारण

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

नवी दिल्ली | गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज (६ एप्रिल) अभिनेता आणि भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस शत्रुघ्न यांना पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोधाकंच्या व्यासपीठावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका केल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभेचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपने पटना साहिब येथून सिन्हा यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा लखनौ लोकसभा जागेवरून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धैर्यशील मानेंनी घेतला राजू शेट्टींच्या मातोश्रींचा आशीर्वाद

News Desk

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

News Desk

“राजा का बेटा म्हणून राजा होणार नाही”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna