HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; गुवाहाटीच्या दिशेने रवाना?

मुंबई। शिवसैनिकांचे बंडखोरांच्या संख्येत वाढ होता दिसत आहे. आता शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल येत आहेत. जाधव हे गुवाहाटी येथे शिवसेनेसोबत बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी रवाना झाले आहेत. शिवसेनेकडून जाधव गुवाहाटीला गेल्याची अधिकृत माहिती पक्षाकडून अद्यापही दिलेली नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या गट अधिक बकट होताना दिसत आहे. जाधवांसारखा मोठा नेत्यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. यामुळे आता एकनाथ शिंदेंची आमदारांची संथ्या 40 हून अधिक झाली आहे. या संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
एकनाथ शिंदेंनी काल शक्तीप्रदर्शन करणार एक व्हिडीओ यात त्यांच्यासोबत 37 आमदारा असल्याचे दिसून येत. तर आज जाधव गुवाहाटीमध्ये शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले आहे. तर अजून काही शिवसेनेचे आमदार पक्षासोबत बंड करत शिंदे गटात सामील होणार आहेत.
संबंधित बातम्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे सांगलीतील नवे उमेदवार ?

News Desk

“…महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न का सोडवता येत नाही?”, मनीषा कायंदेंची शिंदे सरकारवर टीका

Darrell Miranda

परमबीर सिंह यांना चौकशीपासून दिलासा नाहीच…

News Desk