HW News Marathi
राजकारण

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढ होणार आहे. राऊतांविरोधात शिवडी न्यायालयाने जामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
 किरीट सोमय्या यांनी आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी १०० कोटीच्या शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. यानंतर राऊतांनी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांनी शिवडी न्यायालयात धाव होती. मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात मानहानीची तक्रार केली होती.
मेधा सोमय्यांच्या तक्रारीवरून राऊतांवर भा. द. वि कलम ४९९ आणि ५०० यानुसार वॉरंट जारी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशीलकुमार शिंदे माझ्या पक्षासंदर्भात हे बोलू शकत नाहीत !

News Desk

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit

जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांत मोठे बदल

News Desk