HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

मुंबई | शिवसेनेच्या महिला आघाडी आणि युवासेनेने अयोध्येत येऊ नये, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकऱ्यांनी अयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडून नये यांची खबरदारी म्हणून हा निर्णय घेला असल्याचे म्हटले जाते. अयोध्येत ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

यावेळी भाजप नेहमीच राम मंदिराच्या मुद्यांवर निवडणुका लढवून जिंकते. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधतात म्हटले की, शिवसेनेने “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार”, असा नवा नारा दिला आहे. या पार्श्वभुमीवर ठाकऱ्यांनी अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्त्वाची बैठक आज (१८ नोव्हेंबर)ला सेनाभवनात पार पडली आहे. यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फक्त राज्यमंत्री पद देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली !

News Desk

नितीश कुमार यांचा लालूप्रसाद यांना फोन, राजकीय चर्चांना उधान

News Desk

HW Exclusive : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान भाजपकडून पैशाचे वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Chetan Kirdat