HW News Marathi
राजकारण

आज विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीवर शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारची आज कसोटीचा सामना करावा लागणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार आज (४ जुलै) सकाळी ११ वाजता बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे आजचा दिवस हा शिंदे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 शिंदे सरकार स्थापन झालेल्ययानंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलविले आहे. यानुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल (३ जुलै) विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात शिंदे गट आणि भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर हे १६४ मतांनी विजयी झाले आहे. यावर कळते की शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीत पास होणार एवढे संख्याबळ आहे.
शिंदे सरकार बहुमत चाचणी सिद्ध करावे लागणार आहे. या बहुमत चाचणीसाठी खुल्या पद्धतीने मतदान होण्याचा प्रस्ताव मांडणार असून या प्रस्तावाच्या बाजूने कोण किंवा विरोधात कोणी असेल तर शिरगणती करून बहुमत चाचणीचा निकाल दिला जाऊ शकतो. परंतु, या बहुमत चाचणीविरोधात विधानसभा अध्यक्ष किंवा न्यायालयात धाव घेऊ शकतात.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग

swarit

भाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे !

News Desk

ठाकरे गटाला धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील

Aprna